🔴 *कोरोना बाबत अत्यन्त महत्वपूर्ण माहिती* 😷
1⃣ *कोरोना विषाणूचा आकार 125 नॅनो मायक्रोन एवढा असल्याने तो सहजासहजी कोणत्याही मास्क किंवा कपड्यातून पुढे प्रसारित होत नाही.*
त्यामुळे कोणताही मास्क किंवा रुमाल/ कपडा आपण आपल्या नाकासमोर धरल्यास आपल्याकडून किंवा समोरच्याकडून विषाणू संक्रमित होणार नाही, परंतु तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाने मास्क वापरण्याची काहीच गरज नाही. *जी व्यक्ती कोरोना बाधित आहेत, जी लोक त्याची सेवा करतायेत तसेच हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे खूप गरजेचे आहे,* आपण वापरलेले मास्क व्यवस्थित नष्ट ( डिसपोझ ) करणेही तितकेच गरजेचे.
2⃣ *कोरोना हा विषाणू कोरोना बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून, थुंकीतून, शिंकलेल्या तुषारामधून (ड्रॉप्लेट्स) संक्रमित होतो*, जमिनीवर/ किंवा कोणत्याही पृष्ठभागावर पडलेला विषाणू 12 तास व कपड्यावर पडलेला हा विषाणू 9 तास जिवंत राहू शकतो.
म्हणून अश्या सर्व सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी आपण शक्यतो जाणे टाळणे, सार्वजनिक ठिकाणी कोण कोण येउन गेलेले आहे हे कोणीही सांगू शकत नाही, शेकडो, हजारो लोकांनी सार्वजनिक ठिकाणी स्पर्श केलेला असू शकतो म्हणून गर्दीच्या आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका, तसा काही प्रसंग आल्यास त्याठिकाणी आपण कोणत्याही वस्तूला डायरेक्ट स्पर्श करण्याचे टाळा..
3⃣ 9 ते 12 तासाच्या आत अश्या कोरोनाबाधीत पृष्ठभागास आपल्या हाताचा संपर्क झाल्यास तो आपल्या हातामार्गे नाक, तोंड, डोळे अश्या मार्गाने आपल्या शरीरात शिरू शकतो, व तिथे तो संक्रमित होतो व तो व्यक्ती करोना बाधित करतो.
म्हणून *सातत्याने आपले हात कोपरापासून बोटापर्यंत ( 7 स्टेप्सने) 20 सेकंद स्वच्छ धुणे गरजेचे आहे, तसेच वरील कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केला असल्यास निदान लगेच हँड सॅनिटायझर वापरा..*
4⃣ सर्वच ताप, सर्दी खोकला आलेल्या लोकांना कोरोना असेल असे अजिबात नाही, आपल्याकडे साधा फ्लू, किंवा घश्याचे इन्फेक्शन असू शकते, तात्काळ आपल्या डॉक्टरांच्या कडे जाऊन त्याचा इलाज करावा,
*सध्या अलीकडेच बाहेरील देशात जाऊन आलेला व्यक्ती, किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती तसेच ज्यांना जास्त प्रमाणात ताप, सर्दी, कोरडा खोकला व श्वसनासाठी त्रास होणे ही लक्षणे कोरोनाची आहेत,* अश्या सर्व लोकांनी आपली तपासणी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन करावी व स्वतःला 14 दिवसांसाठी Quarantine करावे, ( म्हणजे दुसऱ्यांच्या पासून वेगळं ठेवावं) आजारी 60ते 65% कोरोना बाधित रुग्णांना काहीच औषधे घेण्याची गरज नसते, ते स्वतःच्या प्रतिकारशक्ती च्या साह्याने बरे होऊ शकतात. काही लोक नेहमीची फ्लूची ( *symaptamatic* ) औषधे घेऊन व इतर काळजी घेऊन बरे होऊ शकतात, कोरोना वर कोणतीही ठोस उपचार पद्धती अजूनही विकसित झालेली नाही, ज्यांना श्वसनाचा त्रास होतो आहे त्यानी तात्काळ कोरोना रुग्णांनसाठी तयार केलेल्या हॉस्पिटल किंवा Isolataed स्वतंत्र वॉर्ड मध्ये उपचार करून घ्यावेत, याचा Mortality rate मृत्यू दर हा अतिशय कमी म्हणजे फक्त 2 ते 3 % एवढाच आहे, त्यामुळे *कोणीही अतिशय पॅनिक किंवा अस्वस्थ न होता, येणाऱ्या परिस्थितीला सकारात्मकपणे काळजी व उपचार घेऊन बरे होऊ शकतो* व हा कोरोना वायरस पळवून लावू शकतो.
सध्या आपण दुसऱ्या स्टेज मध्ये आहोत, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपण सर्वच जणांनी सध्या होम quarantine होणं फायदेशीर ठरणार आहे, शक्यतो घराबाहेर पडू नका, गरजेपुरते काळजी घेऊन घराबाहेर पडा.
5⃣ तसेच हा *कोरोना विषाणू 25 ते 27℃ सेल्सिअसच्या वरच्या उष्ण तापमानात राहू शकत नाही*, नष्ट होतो, म्हणून सतत गरम पाण्याच्या गुळण्या करण फायदेशीर, थंड आईस्क्रीम किंवा फ्रीज मधील पदार्थ थोडे दिवस खाणे टाळावे,
5⃣ आपला देश, राज्य, जिल्हा, तालुका किंवा आपलं गाव जर कोरोना मुक्त करायचे असेल तर प्रत्येकानेच जबाबदारीने व शिस्तबद्ध वागले पाहिजे, *स्वतः आपण काळजी घेतली पाहिजे, तसेच स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची व इतरांना संसर्ग होऊ नये याची आपण सर्वांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे,*
*आज आपल्या मानवजातीवर आलेले हे संकट आपण सर्वांनी एकत्र मिळून, जबाबदारीने काळजी घेऊन, दूर करायचे आहे हे लक्षात घ्या... उगाचच पॅनिक किंवा अस्वस्थ होऊ नका, तसेच बेफिकीरही होऊ नका, योग्य काळजी घेऊन आपण सर्वांनी यावर मात करूया*...🙏
*शब्दसंकलन*-
डॉ अमोल पवार,
अस्थीरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते
पलूस ( जिल्हा - सांगली)