✅ वैद्यकीय सामाजिक उपक्रम-
पलूस मध्ये गेली 14 वर्षे अस्थिरोग तज्ञ म्हणून स्वतःच्या 35 बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अविरत वैद्यकीय सेवा,
- सतत दरवर्षी सर्वरोग निदान व उपचार शिबीर, विविध शिबिरात मोफत औषध उपचार मोफत सर्व तपासण्या,
- पोलीस व पत्रकार लोकांच्या मोफत तपासणी,
- दरवर्षी रक्तदान शिबिरे,
- दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबातील लोकांना सवलतीत उपचार,
- ESIC योजनेमधून परिसरातील कामगार लोकांना व त्यांच्या सर्व कुटुंबियांना मोफत कॅशलेस उपचार,
- 4 वर्ष या सर्व पुरस्कार विजेत्या लोकांना आपल्या हॉस्पिटलमध्ये 50% मोफत उपचार,